सरल मध्ये student पोर्टल मध्ये पायाभूत चाचणी आणि संकलीत चाचणी परीक्षा मध्ये विध्यार्थ्यांनी मिळविलेले गुण भरण्याची सुविधा दिनांक ०७/११/२०१६ पासून उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.हे काम पूर्ण करण्याची अंतिम मुदत ही २० नोव्हे २०१६ देण्यात आलेली आहे याची नोंद घ्यावी.